Surprise Me!

Rain Update पुण्यातील घाटांच्या भागात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. | Sakal Media

2022-07-13 384 Dailymotion

पुण्यात काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. पुण्यातील घाट भागांमध्ये रेड अलर्ट तर शहरात यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Buy Now on CodeCanyon